computerhub.asr

2 July 2020

महिला दिन

अरुण नरके फौंडेशनच्या थोरात बिल्डींगअभ्यासिका हॉलमध्ये व्याख्याता मा.डॉ.सौ.रेश्मा पवार, संचालिका, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, मार्गदर्शक मा.सौ.लिनताई नरके-तुपे व सौ.सरिता पवार यांचे उपस्थितीत आणि नागाळा पार्क शाखेत डॉ.मंजुषा पिशवीकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाने महिला दिन सोहळा पार पडला.