PSI / STI / ASO व इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त

पद पात्रता वय पूर्व परीक्षा, ( चाळणी परीक्षा ) वस्तुनिष्ठ-बहुपर्यायी
परीक्षा केंद्र - सर्व जिल्हे
मुख्य परीक्षा (स्वरूप : वस्तुनिष्ठ निगेटीव्ह )
परीक्षा केंद्र- पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर
शारीरिक चाचणी मुलाखत
PSI पोलीस उपनिरीक्षक पदवी / पदवीच्या शेवटच्या वर्षी ३१ वर्षापर्यंत ( मागासवर्गीयांसाठी सवलत ) अभ्यासक्रम - सामान्य क्षमता चाचणी - (विषय संकेतांक-०१२) या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.
१. चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील
२. नागरिक शास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन ( प्रशासन ), ग्रामव्यवस्थापन ( प्रशासन )
३. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल ( महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्याससह ) - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखाक्ष, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी
५. अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इ. शासकीय अर्थव्यवस्था - अर्थ संकल्प, लेखा लेखापरीक्षण इ.
६. सामान्य विज्ञान - भोंतिकशास्त्र ( फिजिक्स ), रसायनशास्त्र ( केमिस्ट्री ), प्राणीशास्त्र ( झूलॉंजी ), वनस्पती शास्त्र, आरोग्य शास्त्र, ( हायजीन )
७ .बुद्धिमान चाचणी व अंकगणित
२ पेपर - १०० प्रश्न -१०० गुण ( प्रत्येकी )
१ पेपर - मराठी ५० गुण, इंग्रजी - ३० गुण, GS - २० गुण २ पेपर सामान्यज्ञान व बुद्धिमता
सामान्यज्ञान अभ्यासक्रम - चालू घडामोडी - जागतीक तसेच भारतातील, बुद्धिमता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतातील राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम, संगणक व माहिती तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, मुंबई पोलीस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता - १९७३ भारतीय पुरावा कायदा.
१०० गुण ४० गुण
STI राज्यकर निरीक्षक पदवी / पदवीच्या शेवटच्या वर्षी १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्गीयांसाठी सवलत ) २ पेपर - १०० प्रश्न -१०० गुण ( प्रत्येकी )
१ पेपर - मराठी ५० गुण, इंग्रजी - ३० गुण, GS - २० गुण २ पेपर सामान्यज्ञान व बुद्धिमता
सामान्यज्ञान अभ्यासक्रम - चालू घडामोडी - जागतीक तसेच भारतातील, बुद्धिमता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतातील राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम २००५, संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय चळवळ, सार्वजनिक वित्ते व्यवस्था
नाही
ASO कक्ष अधिकारी पदवी / पदवीच्या शेवटच्या वर्षी १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्गीयांसाठी सवलत ) २ पेपर - १०० प्रश्न -१०० गुण ( प्रत्येकी )
१ पेपर - मराठी ५० गुण, इंग्रजी - ३० गुण, GS - २० गुण २ पेपर सामान्यज्ञान व बुद्धिमता
सामान्यज्ञान अभ्यासक्रम - चालू घडामोडी - महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा अधिकार, महाराष्ट्राचा इतिहास, संगणक व माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा ( शासनाची रचना, अधिकार व कार्य ), केंद्रसरकार, केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन ( महाराष्ट्राचा विशेष संदर्भ ), जिल्हा प्रशासन, ग्रामीण नागरी स्थानिक शासन, न्यायमंडळ, भारतीय राज्यघटना.
नाही