अभ्यासक्रम - राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी
भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा व भारतीय राष्ट्रीय चळवळ
भूगोल - महाराष्ट्, भारत व जगाचा भूगोल, सामाजिक व आर्थिक भूगोल
भारतीय राज्यघटना, राजकीय व्यवसंस्था, पंचायतराज, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक धोरण
अधिकार व हक्क
आर्थिक व सामाजिक विकास - सातत्य विकास, दारिद्र्य, लोकसंख्या, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील महत्वाचे धोरण व योजना
पर्यावरण - जैव विविधता व वातावरण बदलाचे सामान्यज्ञान, सामान्य विज्ञान
प्रश्नपत्रिका क्र. २ प्रश्न ८० , गुन २००
आकलन पद्धती
आंतरव्यक्ती कौशल्य व संवाद कौशल्य
विश्लेषणात्मक व तार्कीक बुद्धिमत्ता
निर्णय क्षमतेशी संबंधित व समस्या निवारणात्मक गणिते)
बुद्धिमत्ता चाचणी
सामान्य अंकगणित ( अंक, अंकमालिका व त्याचे आंतरसंबंध )
माहितीचे विश्लेषण ( आलेख, टेबल, नकाशे )
मराठी व इंग्रजी आकलन कौशल्य
मुख्य परीक्षा + मुलाखत
सामान्य अध्ययन १ - इतिहास व भूगोल
सामान्य अध्ययन २ - भारतीय राज्यघटना व राजकारण
सामान्य अध्ययन ३ - मानव संसाधन विकास व मानवी हक्क
सामान्य अध्ययन ४ - तंत्रज्ञान, अर्थव्यवसंस्था नियोजन, कृषी व विकास अर्थशास्त्र
ब ) पात्रता
वय - खुला वर्ग - १९ ते ३८ वर्ष शिथिलक्षम अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय - ५ वर्ष, अपंग - १० वर्ष, माजी सैनिक / आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी - ५ वर्ष, खेळाडू - ५ वर्ष
शिक्षण - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / समतुल्य अर्हता पदवीस बसलेले देखील तात्पुरते पात्र मात्र अर्हताप्राप्त उमेदवारानी माहिती स्विकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे
मुख्य परीक्षेचे स्वरूप - लेखी परीक्षा ८०० गुण व मुलाखत १०० गुण