संस्थेची वैशिष्ठे

 • रोजगार भरतीच्या जाहिरातीबद्दल अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी
 • कुशल तज्ञ मार्गदर्शक
 • परीक्षाभिमुख सराव चाचण्या
 • ग्रंथालयाची सुविधा व माफक दरात पुस्तक विक्री केंद्र
 • प्रशस्त व स्वतंत्र अभ्यासिका
 • करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा
 • ई-लर्निग ची सुविधा, डिजिटल क्लासरूम
 • १० वी, १२ वी व पदवी विद्यार्थांसाठी मोफत करीयर मार्गदर्शन
 • यशस्वी विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन
 • मोफत विविध स्पर्धापरीक्षा मुलाखतींचा सराव
 • मोफत व्याखाने,सेमिनार यासाठी स्वतंत्र YouTube चॅनेल
 • विविध सामाजिक उपक्रमातून सामाजिक शिक्षण